Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

गौरी निर्माल्य संकलनाची ७ वर्षे

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनाचा उपक्रम : यंदा मूर्तीदानाचे आवाहन निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन करण्याच्या समाजिक भावनेतून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंटस क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक सयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ७ वर्षे फाउंडेशनने …

Read More »

विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशनच्या धावपटूचा सरहद्द कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन- २०२३ मध्ये डंका

  बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा संघटना 11 जून 2023 रोजी बेळगाव येथे कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन आयोजित केली होती. त्यातील विजेत्यांना नियमानुसार वरील कारगिल मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी २१ कि.मी. कु-अमोल आमुणे (पंढरपूर). कु. सुरेश चाळोबा बाळेकुंद्री (बेकवाड-खानापुर). कु. आकाश देसुरकर (नंदगड-खानापूर). व १० कि.मी. कु. राहूल सुर्यवंशी (पंढरपूर). कारगिल येथे …

Read More »

तोपिनकट्टी येथे दोन गटात संघर्ष; दोन्हीकडून दगडफेक

  खानापूर : खानापूर तालुक्‍यातील तोपिनकट्टी गावात काल रात्री एका किरकोळ मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाली. रात्री घडलेल्या घटनेप्रमाणेच आज सकाळीही दोन गटात हाणामारी झाली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी गावात जाऊन सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनीही तोपिनकट्टी गावात तळ ठोकला होता. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. एकूणच …

Read More »