Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील अजित पवारांसोबत

  तेऊरवाडी (एस के पाटील) : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामध्ये अजित पवारांसोबत चंदगड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसापासून चंदगडचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अजित पवारांना पाठींबा दिला असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. तर आपल्या वाढदिवसादिवशी आमदार राजेश पाटील …

Read More »

बरगावजवळ आढळला विवाहित महिलेचा मृतदेह!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील बरगाव गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मंगला पुजारी (वय 30) रा. हिरेमुन्नोळी असे मृत महिलेचे नाव असून हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सदर महिला मागील सहा दिवसापासून बेपत्ता होती. खानापूर पोलिसांना बरगावजवळ झुडपात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती …

Read More »

बेवारस व्यक्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंतिम संस्कार

  बेळगाव : 29 जून रोजी हुक्केरी येथील एका व्यक्तीला ज्याचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि तो हुक्केरीच्या रस्त्यावर झोपत असे, त्याच्या एका पायाला गँगरीन झाला होता त्याला हुक्केरी पोलीस आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये काम करत असणाऱ्या सहकारी मित्रांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याचा 29 तारखेला मृत्यू झाला होता याची …

Read More »