Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

रिलीजच्या पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात अडकला ‘आदिपुरुष’; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

  नवी दिल्ली : अभिनेता प्रभास आणि कृती सेननचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. प्रभासच्या चाहत्यांना ‘आदिपुरुष’ हा सिनेमा आवडला आहे. तर दुसरीकडे नेटकरी मात्र सिनेमावर टीका करत आहे. एकंदरीत या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान रिलीजच्या …

Read More »

बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, 23 जूननंतर पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

  पुणे : सध्या देशाच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट आहे. गुजरातला धडकलेल्या या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. दरम्यान, यामुळे देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता 23 जूननंतर पावसाला …

Read More »

बोलण्याच्या बहाण्याने दिशाभूल करून मोबाईल लांबविला

  बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी युवकाची दिशाभूल करत मोबाईल पळविल्याची घटना हिंडलगा गणपतीजवळील गांधी चौकात मंगळवारी (ता. १४) रात्री घडली. बेळगावात काम करणारा आंबेवाडी येथील युवक संचित पाटील आपले नेहमीचे काम संपवून रात्री आठच्या सुमारास घराकडे परतत असता लघुशंकेसाठी म्हणून गांधी चौकात थांबला असता, दोघे युवक दुचाकीवरून त्या ठिकाणी …

Read More »