Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

८ जुलै रोजी खानापूर जेएमएफसी न्यायालयात लोक अदालत

  खानापूर : खानापूर शहरातील जेएमएफसी न्यायालयात शनिवारी दि. ८ जुलै रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाण घेवाण, स्थावर प्राॅपर्टी मालमत्ता अशा विविध न्यायालयीन वादात असलेल्या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ …

Read More »

चांगल्या लोकांच्या स्मृती, प्रेरणा नेहमी सोबत: प्राचार्य माधव कशाळीकर

  माजी विद्यार्थ्यांनी केला आदरांजलीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) :  प्रत्येकाला जीवनात प्रसंगानुसार अनेक भूमिका वठवाव्या लागतात. त्या भूमिका साकारताना नेहमी कष्ट घ्यावे लागतात. पण त्याची माहिती इतरांना कधीही मिळत नाही. अशाच प्रकारच्या माजी प्राचार्या वृंदावन कशाळीकर होत्या. त्या शिस्तीच्या असला तरी सर्वांच्या सहकार्याने त्याने ज्ञान दिले आहे. त्यांनी परमार्थिक जीवन …

Read More »

बेळगाव- खानापूर जादा बससेवेची आम. विठ्ठलराव हलगेकर यांनी केली मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर- बेळगाव महामार्गावरून प्रवाशी, शाळा -काॅलेज विद्यार्थी, तसेच कामगार यांची दररोज बसस्थानकावर बससाठी गर्दी असते. सकाळच्या वेळेत बेळगावला जाण्यासाठी शाळा, काॅलेज विद्यार्थी, प्रवासी, तसेच कामगार शहरासह ग्रामीण भागातून खानापूर बेळगाव असा प्रवास करतात. सध्या खानापूर बेळगाव मार्गावर बसेसची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थी, …

Read More »