Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; आमदार राजेश पाटील यांची भीमगर्जना

  चंदगड : वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात अनेक वादळं येणार आहेत. ही वादळं थोपवण्याची कामं आपल्यासारख्या …

Read More »

कुपवाडात मोठी कारवाई; चकमकीत ५ परदेशी दहशतवादी ठार

  जम्मू : कुपवाडा येथील जुमागंड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये आज (दि.१६ जून) सकाळी चकमक झाली. या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. हे सर्व दहशतवादी परदेशी असून, शोधमोहिम सुरू आहे, अशी माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे. यापूर्वी चकमकीत २ दहशतवादांचा खात्मा यापूर्वी 13 …

Read More »

‘अंकुरम’च्या स्केटिंग खेळाडूची विश्वविक्रमाला गवसणी

  सलग ४८ तास स्केटिंग : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शिवगंगा स्केटिंग क्लबने २७ ते ३१अखेर आयोजित केलेल्या ‘मोस्ट पिपल काम्लेटींग’या टायटल खाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आयोजन केले होते. या रेकॉर्डसाठी देशभरातील विविध राज्यातील २८७ मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये निपाणी येथील …

Read More »