Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

सटवाई रोडवरील मातीचे ढिगारे, खड्ड्यामुळे नागरिकांची गैरसोय निवेदन देऊनही पालिकेचे दुर्लक्ष

  निपाणी (वार्ता) : येथील सटवाई रोडवरील जीर्ण झालेली इमारत दोन महिन्यापूर्वी कोसळली आहे. त्यानंतर काही काळ दगड येथील मातीचे ढिगारे उपसण्यात आले. पण उर्वरित मातीचे ढिगारे तसेच पडून आहेत. शिवाय नळ कनेक्शन साठी काढलेले खड्डे तसेच असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. तर वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत …

Read More »

बस चालकांची ड्युटी लावण्यावरून तासभर गोंधळ

  प्रवाशांना मनस्ताप; पोलीस कर्मचाऱ्यांची मध्यस्थी निपाणी (वार्ता) : गेल्या चार-पाच दिवसापासून महिलांना मोफत बसविला दिली आहे. त्यामुळे निपाणी आगारात प्रवाशांची गर्दी होत आहे. अशातच गुरुवारी (ता.१५) सकाळी साडेअकरा वाजता सुमारास चालक वाहकाची ड्युटी लावण्यावरून आगारातच गोंधळ झाला. त्यामुळे बस मध्ये बसलेल्या प्रवाशांना सुमारे तासभर विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. …

Read More »

मोफत बसचा वडाप वाहनांना फटका

  महिलांनी फिरवली पाठ; दिवसभराचा डिझेल खर्चही निघेना निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात राज्यात आपले सरकार आल्यानंतर महिलांसाठी मोफत बस सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार राज्यात सरकार स्थापन होताच १० जून पासून राज्यभर महिलांना मोफत प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे महिलांनी वडाप व खासगी वाहनांकडे …

Read More »