Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

श्री धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेचा वर्धापन दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेचा २४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संस्थेने यशस्वीरीत्या २५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संचालक महेंद्र सांगावकर यांच्या हस्ते महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. नितीन साळुंखे यांनी स्वागत केले. संस्थेची …

Read More »

बालमजुरी रोखण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही

  जे. एस. पाटील; अक्कोळ ‌पार्श्वमती विद्यालयात बालमजूर विरोधी दिन निपाणी (वार्ता) : भटक्या समाजातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहून बालमजुरी करीत आहेत. कुटुंबातील गरिबी हेच त्यामागचे कारण आहे. त्यामुळे पालकही शिक्षणाकडे कानाडोळा करून त्यांनाही लहानपणी मजुरीसाठी पाठवीत आहेत. बालमजुरीचे वाढते प्रमाण संपुष्टात येण्यासाठी सर्वांना कायद्याचे ज्ञान …

Read More »

रोटरीच्यावतीने बेळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेनुग्राम बेलगाम यांच्या वतीने शनिवार दिनांक 17 जून रोजी येथील ज्योती कॉलेज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, रोटरी वेणूग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना रामगुरवाडी म्हणाले, रोटरी वतीने विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविले …

Read More »