Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

टॉप रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा, ट्रॅव्हिस हेड-स्टीव्ह स्मिथची झेप!

  जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मात देत विजेतेपदावर नाव कोरले. त्याचबरोबर ताज्या टेस्ट रँकिंगमध्येही त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. खेळाडूंच्या रँकिंगमध्ये टॉपच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाच दबदबा पहायला मिळत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांना जबरदस्त फायदा मिळवला आहे, तर …

Read More »

शहराच्या पाणी प्रश्नाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

  प्रा.सुरेश कांबळे; नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील सद्यस्थितीत विचार करता पाहण्यासाठी होणारी हेळसांड पाहता अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अशा प्रकारची गंभीर व भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आशा भीषण परिस्थितीमध्ये …

Read More »

अपघातात जखमी झालेल्या युवकाचे निधन

  बेळगाव : खानापूर जवळ झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. शुभम लक्ष्मीकांत जाधव रा. शास्त्री नगर बेळगाव बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. खानापूर येथून येत असतांना गेल्या गुरुवारी 8 जून रोजी हत्तरवाड जवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात शुभम गंभीर …

Read More »