Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

नायजेरियात बोट उलटली; १०० जणांच्या मृत्यूची भीती

  नायजेरियामध्ये सोमवारी पहाटे नायजर नदीत बोट उलटून शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीएनएनने स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एएनआयने याची माहिती दिली आहे. या घटनेत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बोटीवर ३०० लोक होते. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हा …

Read More »

शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो

  लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर मुंबई : शिवसेनेनं सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे राजकारण तापलं होतं. त्यातच आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित …

Read More »

सुनेकडून सासूची हत्या!; बैलहोंगल येथील घटना

  बेळगाव : पती आणि सासूवर हल्ला करून सासूची हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली. महाबूबी याकुशी (५३) असे मृत सासूचे नाव आहे. मेहरुणी याकुशी या महिलेने ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पती सुबान दुसरे घर बांधत नसल्याने पत्नीने हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिने आपल्या दोन …

Read More »