Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? मुख्यमंत्र्यांनी रात्री घेतली तातडीची बैठक

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसुन येत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील हाच दावा …

Read More »

पतीच्या हल्ल्यातील जखमी पत्नीचे निधन

  बेळगाव : पतीने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश पेठ जुने बेळगांव येथील रहिवासी प्रमोदिनी संपत सोमनाचे यांचा मृत्यू झाला आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या संपत शंकर सोमनाचे (वय ४७) याने आपल्याच पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत गंभीर जखमी केले होते. जखमी अवस्थेत प्रमोदिनी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात …

Read More »

बिपरजॉय वादळाने जोर पकडला; सर्व यंत्रणा सज्ज, नरेंद्र मोदींनी घेतली आढावा बैठक

  नवी दिल्ली: बिपरजॉय वादळाने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. १५ जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान ‘बिपरजॉय’ या तीव्र चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम्स किनारी …

Read More »