Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

‘निपाणी’तून पहिल्या दिवशी १३२७ महिलांचा मोफत प्रवास

  ‘शक्ती’ योजनेतून उपक्रम; महिलांच्या चेहऱ्यावर हास्य निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनामध्ये राज्यात सत्ता आल्यास काँग्रेसने महिलांना राजभर मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात काँग्रेसच सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर केवळ महिन्याच्या आतच महिलांसाठी ‘शक्ती’ योजना रविवारी सुरू केली. दुपारी एक वाजता या योजनेचा प्रारंभ होऊन …

Read More »

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला कागलमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  शहरात व्यवहार सुरळीत, चौकाचौकात बंदोबस्त तैनात कागल : कोल्हापूरला जातीय तणावाचा बट्टा लागलेला असतानाच कागलमध्ये एकाने आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कागलमध्ये चौकाचौकात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून …

Read More »

अमेरिकेतील एका घरात गोळीबार; तिघांचा मृत्यू

  अमेरिकेतील अ‍ॅनापोलिस या शहरातील एका घरात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. तर इतर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडलेले अ‍ॅनापोलिस हे शहर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. पासून ३० मैलावर म्हणजेच सुमारे ५० किमीवर आहे, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिल्याचे वृत्त …

Read More »