Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

पालखी सोहळ्याला गालबोट? आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद

  मुंबई : आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली आहे. मात्र याच पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ …

Read More »

मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस धो धो पावसाचा इशारा

  पुणे : नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्रात धडकलाय. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय, त्यामुळे चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार …

Read More »

भुत्तेवाडी येथे वृद्धाचा खून!

  खानापूर : वृध्दाच्या डोकीत घाव घालून खून केल्याची घटना नंदगड पोलीस स्थानक हद्दीतील भुत्तेवाडी येथे घडली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) असे डोकीत घाव घालून खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. भुत्तेवाडी गावात सुतार काम करणाऱ्या वृद्धाचा खून केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा …

Read More »