Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

राज्यभर महिलांना उद्यापासून मोफत बस प्रवास

  मतदान ओळखपत्र, आधार कार्ड सक्ती: केवळ कर्नाटकातच सवलत निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने पाच गॅरंटी दिल्या होत्या. पैकी महिलांना मोफत बस प्रवासचा प्रारंभ रविवारपासून (ता.११) होत आहे. त्यासाठी मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. कर्नाटक राज्यात कुठेही महिला प्रवास करू शकतात. मात्र महाराष्ट्र हद्दीपासून …

Read More »

पितृछत्र हरपलेल्या मुलांना दिला मदतीचा हात!

  बेळगाव : घरचा कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे संकटात सापडलेल्या नंदीहळ्ळी येथील मयत मनोहर नागाप्पा चौगुले यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुप्रसिद्ध कायदे सल्लागार ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी 5000 रुपयांची आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे. नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी मनोहर नागाप्पा चौगुले यांचे अलीकडेच आकस्मिक …

Read More »

लांब उडीत मुरली शंकरने रचला इतिहास! पॅरिसमध्ये जिंकले कांस्यपदक

  नवी दिल्ली : भारताच्या लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने शुक्रवारी पॅरिस डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 8.09 मीटर उडी मारून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीशंकरने शुक्रवारी रात्री तिसऱ्या प्रयत्नात दिवसातील सर्वोत्तम उडी मारली. डायमंड लीग स्पर्धेत टॉप-3 मध्ये स्थान मिळवणारा श्रीशंकर हा तिसरा …

Read More »