Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मंगाईनगर रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : वडगाव येथील श्री मंगाई देवस्थानाकडून रस्त्यावर केल्या जाणाऱ्या बांधकामामुळे मंगाईनगर रहिवाशांचा आपल्या घरी ये -जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे आणि रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी मंगाईनगर, वडगावच्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगाईनगर वडगाव येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख …

Read More »

बेळगाव सतीश जारकीहोळींकडे तर उडुपी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे

  बेंगलोर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी राज्यातील जिल्हा पालकमंत्र्यांची यादी अधिकृतरित्या जाहीर केली आहे. त्यानुसार सतीश जारकीहोळी हे बेळगावचे तर लक्ष्मी हेब्बाळकर या उडुपीच्या जिल्हा पालकमंत्री म्हणून कार्यभार पाहणार आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर राज्यातील जिल्हा पालक मंत्र्यांची एक यादी जाहीर झाली होती. त्या यादीत आणि या यादीमध्ये बराच …

Read More »

शरद पवार यांना दिलेल्या धमकीचा मध्यवर्ती म. ए. समितीकडून तीव्र शब्दात निषेध

बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सीमा भागातील मराठी भाषिक जनतेचे आधार स्तंभ श्री. शरदरावजी पवार यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या थोर परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. …

Read More »