Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

स्मिथ-हेड जोडीने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

  ओव्हल : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. ट्रेविस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व मिळवलेय. स्मिथ-हेड या जोडीने द्विशतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. तीन विकेट झटपट गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण स्मिथ आणि हेड यांनी …

Read More »

पालकमंत्र्यांना वॉर्ड क्रमांक 50 मधील विविध समस्यांसंदर्भात निवेदन सादर

  बेळगाव : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेत विकास आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दक्षिण विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या महिला कार्यकर्त्या शिवानी पाटील वॉर्ड क्रमांक 50 मधील विविध समस्यांसंदर्भात निवेदन सादर केले. सदर निवेदनात वॉर्ड क्र. ५० मधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांची …

Read More »

चिगुळे गावात दोन गटात हाणामारी; 25 जण जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील चिगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण जखमी झाले आहेत. काहीजण किरकोळ जखमी आहेत तर काहीं गंभीर जखमीना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका व्यक्तींवर केएलईमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर फिर्याद दाखल करण्यात आली …

Read More »