Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे दूरसंचार कंपन्यांना आदेश; आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाचा निर्णय

  कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग …

Read More »

कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी थेट रस्त्यावर

  परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणण्याचे गृहखात्याचे निर्देश कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याला …

Read More »

तालुका समिती याचा खुलासा करणार का?

चौगुले कुटुंबियांचा मनोहर किणेकर, अ‍ॅड. एम. जी. पाटील यांना सवाल बेळगाव : तालुका म. ए. समितीच्या 26 मे रोजी झालेल्या बैठकीत एस. एल. चौगुले, सरोजनी चौगुले आणि अशोक चौगुले यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईचा ठराव करण्यात आला. त्यामुळे चौगुले कुटुंबियांनी आमच्यावर कशाच्या आधारावर आणि कोणाच्या सांगण्यावर कारवाई करण्यात आली, असा सवाल तालुका …

Read More »