Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कर्जमाफी, विज मोफत न दिल्यास आंदोलन

  विणकर व्यवसायिकांचा इशारा : निपाणी तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात ५५ लाखापेक्षा अधिक विणकर आहेत.५ लाख लोक या व्यावसात गुंतले आहेत. दुष्काळ, पडझड, अतिवृष्टी, नोटा बंदी, जीएसटी आणि कोविड यांसारख्या दुष्परिणामांमुळे पुरेशा सरकारी योजना गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. मुलांचे शिक्षण, सुत बाजारातील असुरक्षिततेमुळे कर्जाला कंटाळून विणकर व्यवसायिक आत्महत्या …

Read More »

दुचाकी धडकेत मिरज मधील सेवानिवृत्त एसटी चालकाचा मृत्यू

  निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बेळगाव नाक्याजवळील खरी कॉर्नर आझाद गल्ली येथे दुचाकीची एकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात महंमदहनीफ दस्तगीर मुजावर (वय ६२ रा. मिरज) यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा अपघात झाला. त्याची शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायतीसह लोकसभा काबीज करणार

  मंत्री सतीश जारकीहोळी ; काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे निपाणी सत्कार निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी काम केले आहे. तरीही त्यांचा पराभव झाला. पण राज्यात काँग्रेसचे सरकार असून कुणीही खचून न जाता पुन्हा त्याचप्रमाणे काम करून भविष्यातील तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि लोक सभा निवडणुकीकडे आपले लक्ष …

Read More »