Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

भाजप नेत्यांना काम नाही, पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या : मंत्री जारकीहोळी

  बेळगाव : सत्तेच्या 4 वर्षात भाजपवाल्याना काहीच विकास करता आला नाही. आता आम्ही सत्तेवर आल्यावर ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आंदोलनाची भाषा करत आहेत. त्यांना आता काहीच काम उरलेले नाही. पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या अशी उपहासात्मक टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. बेळगावातील …

Read More »

रेल्वे स्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य 

  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अंबा भुवन रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते त्यातच रस्त्यावरून अनेक खड्डे पडले आहेत. परिणामी लोकांना याचा त्रास होत आहे …

Read More »

ललिता सुभेदार, सविता राऊत, जयललिता पाटील यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

  बेळगाव : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेंगलोर तालुका खानापूर घटक खानापूरच्या वतीने शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी केदार मंगल कार्यालय फिश मार्केट समोर खानापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय व चांगल्या पद्धतीचे …

Read More »