Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकातील चामराजनगरजवळ हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित

बेंगळूरू : भारतीय हवाई दलाचे सूर्य किरण ट्रेनर विमान गुरुवारी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्याजवळ कोसळले. चामराजनगर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगापूरा येथील मकाली गावाजवळ ही घटना घडली. “या दुर्घटनेतून एका महिलेसह दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहेत. त्यांना बंगळूरला एअरलिफ्ट करण्यात आले आहे,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. IAF चे एक …

Read More »

कोल्हापूर : बामणी येथील शेतात आढळला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय

  सिद्धनेर्ली : कागल- निढोरी राज्य महामार्गावर बामणी (ता. कागल) हद्दीतील शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाच्या डोक्यात जबर दुखापत झाली आहे. या तरुणास अन्य ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकण्यात आला होता. त्याची ओळख पटविण्याचे काम कागल पोलिसांकडून करण्यात आले आहे. अमरसिह दत्तात्रय थोरात (वय …

Read More »

खुशखबर! मान्सूनची आगेकूच अरबी समुद्राच्या दिशेने, पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती

  पुणे : तब्बल ११ दिवस अंदमानमध्ये ठप्प झालेला मान्सून दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात पोहचला होता. सध्या मान्सूनने बंगालचा संपूर्ण परिसर व्यापला असून, तो पुढे अरबी समुद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढच्या १ ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने आज (दि.०१ जून) दिलेल्या …

Read More »