Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

नदी काठावर मगरींचा वावर वाढला

  शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : जत्राटमध्ये पकडली सहा फूट मगर निपाणी (वार्ता) : वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पात्रातील पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. त्यामुळे पात्रातील लहान मोठ्या मगरी शेतीवाडीसह लोक वर्दळ असलेल्या रस्त्यावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी कुन्नुर येथील नदीच्या पात्रात भली मोठी मगर आढळली होती. त्यानंतर बुधवारी (ता. ३१) …

Read More »

बुधवारी खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची हुलकावणी, शेतकऱ्यांतून नाराजी

  खानापूर : गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची हुलकावणीच होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी पसरली आहे. बुधवारी सकाळी पासुनच उष्णता वाढली होती. दुपारी वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. संध्याकाळी जोराचा वारा सुटला. आकाशात काळे ढग दिसत मात्र काही वेळातच जोराचा वारा सुटला तसे ढग बघता बघता …

Read More »

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता!

  बेंगळुर : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगळुरू शहर, ग्रामीण, म्हैसूर, चिक्कमंगळूरू, शिमोगा, कोडगु, हासन आणि कोलार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील अनेक भागात पाऊस सुरूच होता आणि पाऊस पडत असलेल्या भागात …

Read More »