Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर कुस्ती आखाड्यात पै. सिकंदर शेखने दुहेरी पटावर पै. विशाल भोंडूला दाखवले अस्मान!

  खानापूर :खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना व भाजप पक्ष यांच्यावतीने खानापूर मलप्रभा क्रीडांगणावर सोमवारी पार पडलेल्या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महानभारत केसरी विजेता पै. सिकंदर शेख याने अवघ्या तेराव्या मिनिटाला दुहेरी पट काढत पै. विशाल भोडुला अस्मान दाखवले व हजारो कुस्ती शौकीनाची मने जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. …

Read More »

बडतर्फीचा निर्णय एकतर्फी; चौकशीविनाच वरिष्ठांनी कारवाई केल्याचा आरोप

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. निकालानंतर पंधरा दिवसांनी झालेल्या तालुका म. ए. समिती बैठकीत समितीविरोधी प्रचार केल्याचा ठपका ठेवत तिघांना बडतर्फ केल्याचा ठराव करण्यात आला. तो सर्वांसमोर वाचूनही दाखवण्यात आला. पण, आपल्यावर एकतर्फी कारवाई झाली आहे. चौकशी न करताच मनमानी प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; १० ठार, १६ जण जखमी

  जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून कटराला जाणारी बस खोल दरीत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जम्मू उपायुक्त कार्यालयाने सांगितले. ही बस रियासी जिल्ह्यातील कटरा येथे जात होती. सीआरपीएफ, पोलिस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाले …

Read More »