Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह 10 जणांचा मृत्यू

  म्हैसूर : कर्नाटकात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. म्हैसूर येथे बस आणि इन्होवा कारची समोरा-समोर धडक झाली आहे. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. म्हैसूरमधील …

Read More »

गुंफण संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांची निवड

  बेळगाव : गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सीमा भागातील प्रतिथयश लेखक गुणवंत मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे हे संमेलन मसूर (जि. सातारा) येथे ११ जून रोजी संपन्न होणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली. साहित्य, सामाजिक …

Read More »

यल्लम्मा डोंगरावर ५० बालमजुरांची सुटका; साहित्य विक्रीसाठी होत होता मुलांचा वापर

  बेळगाव : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा डोंगरावर वेगवेगळ्या कामात गुंतलेल्या सुमारे ५० मुलांची मुक्तता करण्यात आली. भिक्षाटनाबरोबरच पूजेच्या साहित्याची विक्री करण्यातही ही मुले कार्यरत होती. जिल्हा बालसंरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल कल्याण खाते, पोलीस, तहसीलदार, समाज कल्याण खाते, कामगार खाते, सार्वजनिक शिक्षण खाते, …

Read More »