Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

केनवडे जवळील अपघातात बोरगावची महिला ठार

  दुचाकी मोटारीची धडक : एक जखमी निपाणी (वार्ता) : कागल- निढोरी मार्गावर केनवडे नाजिक असणाऱ्या वाघजाई घाटात मोटारसायकल व मोटारीची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोरगावची महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला आहे. संगीता सुनिल कुंभार (वय ४०, रा. कुंभार माळ बोरगाव, ता. निपाणी) असे …

Read More »

गळक्या, पडक्या शाळांची दुरुस्ती कधी?

  ३१ शाळा सुरू : पावसाळ्यात विद्यार्थ्यांना धोका निपाणी (वार्ता) : दरवर्षी शाळा सुरु होण्याआगोदर व पावसाळ्याच्या तोंडावर पडक्या, गळक्या व धोकादायक शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र शाळा सुरू होण्यास केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील अद्याप शाळांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या …

Read More »

खानापूर तालुक्यात पेरणी हंगामाला सुरूवात

  खानापूर : यंदा वळीव पावसाने खानापूर तालुक्यात योग्य साथ दिली नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील शिवारात भात पेरणीचे हंगामाला उशीरा सुरूवात झाली. यंदा नांगरटणीची कामे पडून होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहात राहवे लागले. मे महिना संपत आला तरी पावसाने साथ दिली नाही. त्यामुळे धुळ वापा भात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना …

Read More »