Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

शास्त्रीनगर नाल्याची केंव्हा होणार साफसफाई?

  बेळगाव : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला शास्त्रीनगर येथील नाला सध्या केरकचरा आणि गाळाने प्रचंड प्रमाणात सांडपाण्याने तुंबला आहे. घाणीने तुंबलेल्या या नाल्यामुळे आसपास दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातील गटारी आणि नाल्यांची वेळोवेळी साफसफाई करण्याकडे …

Read More »

आमदार विठ्ठलराव हलगेकर व नेत्यांची धारवाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट

  विविध विषयावर चर्चा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रजमिनी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांमध्ये गेली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची काम ही अपूरी आहेत. तसेच काही सर्व्हिस रोड झाले नाहीत. त्याठिकाणी मुलाना, महिलाना, जनावरांना महामार्ग …

Read More »

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी

  तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि …

Read More »