Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

‘एनआयए’चे वेगवेगळ्या गुन्ह्यांसदर्भात ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

  नवी दिल्ली : एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) चे बुधवारी हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. एनआयए ने गेल्या वर्षी दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भात छापे टाकले जात आहेत. यामध्ये दहशतवादी अमली पदार्थ तस्करी आणि संबंधित गुंडांसोबतच्या संगनमत …

Read More »

विराट कोहलीची रँकिंगमध्ये मोठी घसरण

  नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. रँकिंगमधील विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नुकसान झाले असून एका नव्या खेळाडूचा रँकिंगमध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, पहिला पाच क्रमांकांमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. टी-20 क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव चमकत आहे आणि …

Read More »

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी डीके शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली : कर्नाटक कााँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष डीके शिवकुमार यांच्याविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण चौकशीला कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सीबीआयच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १४ जुलैपर्यंत तहकुब केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे …

Read More »