Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात श्रीदत्त पद्मनाभ पीठातर्फे “उपनयन संस्कार” समारंभ

  तपोभूमीचा हिंदूसंस्कृती संवर्धनार्थ अभिनव उपक्रम खानापूर : आपल्या मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी मुलांची तेजस्विता वाढविण्यासाठी व वैदिक संस्कारांचा वारसा घरोघरी सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. बालपणीच सुसंस्कारांचे बीजारोपण करता येते त्यासाठी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ – गोवा तर्फे सुसंस्कारांचा वारसा घरोघरी पोहोचविण्यासाठी नेत्रदीपक कार्य सुरू आहे. भविष्यात समस्त हिंदूधर्मियांनी मोठ्यासंख्येने …

Read More »

उ. प्रदेशमध्‍ये भीषण अपघात : टँकरची रिक्षाला धडक, एकाच कुटुंबातील ९ जण ठार

  फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात आज (दि.१६) भीषण अपघात झाला. दुधाच्या टँकरने ऑटोला धडक दिली. या दुर्घटनेत एकच कुटुंबातील ९ जणांचा मृत्‍यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. कानपूर देहाटमधील मूसानगर येथील रिक्षाचालक आपल्‍या कुटुंबासह मूसानगर येथून जहानाबाद …

Read More »

नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; दिल्ली निवासस्थानी अज्ञाताचा फोन

  नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. तिसऱ्यांदा धमकी मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेसंबंधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अज्ञाताने गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करीत धमकी दिल्याचे कळतेय. त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. …

Read More »