Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

टिळकवाडीत बर्निंग कारचा थरार

बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडीतील खानापूर रोडवर भर रस्त्यात डस्टर कारने अचानक पेट घेतल्याने चांगलीच तारांबळ उडाली. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. खानापूर रोडवरील कॉसमॉस बँकेसमोर घडलेल्या या प्रकाराने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे अन्य मार्गांवर रहदारीचा ताण वाढला होता. रहदारीच्या मार्गावरील …

Read More »

शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीची जय्यत तयारी

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे रोजी काढली जाणार आहे. जिवंत देखावे, लाठी मेळा, ढोल-ताशा, ध्वजपथक, लेझीम मेळा, हत्ती-घोडे अशा शिवमय वातावरणात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी शिवभक्तांकडून तसेच युवक मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्याने साहित्याची जमवाजमव, शिवचरित्रावरील प्रसंग …

Read More »

भ्रष्टाचार विरहित मतदारसंघाचा विकास व्हावा

  डॉ. राजेश बनवन्ना; आम आदमी पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातचा दौरा केला. यावेळी मतदारांना आम आदमी पक्षाची ध्येय धोरणे पटवून दिली. पण या परिसरात हा पक्ष नवीन असल्याने पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. तरीही मतदारसंघातील विकास कामासाठी आपण आग्रह धरणार असून भ्रष्टाचार विरहिरीत मतदार …

Read More »