Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मतदान आणि मतमोजणी व्यवस्थेची जय्यत तयारी : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती

  बेळगाव : विधानसभा निवडणूक जाहीर प्रचाराची आज सोमवारी काही वेळातच सांगता होत असताना, जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी होणारी मतदान आणि मतमोजणी व्यवस्थेबाबत माध्यमांना माहिती दिली. आज सायंकाळी आर पी डी कॉलेज येथील मतमोजणी मीडिया सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद बोलताना नितेश पाटील …

Read More »

लिंगनमठ-कक्केरीत काँग्रेसची प्रचारात आघाडी

खानापूर : कक्केरी-लिंगनमठ परिसरातील गावात पाच वर्षात जलसिंचन, वैद्यकीय सेवा, रस्ते, शाळा यासह इतर विकासकामांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यात विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक वेळा विकासकामात अडथळे आणलेले तुम्हाला माहीत आहे. विरोधाला न जुमानता विकासाला प्राधान्यावर भर दिलेला आहे. कक्केरी, लिंगनमठ परिसरातील गावांचा कायापालट करण्याचा माझा मानस आहे. यासाठी येत्या निवडणुकीत …

Read More »

एसएसएलसी परीक्षेत सौंदत्तीची कन्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी राज्यात प्रथम

  बेळगाव : एसएसएलसी परीक्षेत बेळगाव जिल्ह्याचा झेंडा फडकला आहे. सौंदत्तीची कन्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी एसएसएलसी परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली आली आहे. अनुपमा हिरेहोळी हिने 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील कुमारेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. अनुपमाचे वडील श्रीशैल यांचे वर्षभरापूर्वी …

Read More »