Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

शंकर कुरूमकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस प्रवेश

  खानापूर : खानापूर तालुका गंगवाळी येथील शंकर कुरूमकर यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खानापूर तालुक्याचा आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना शंकर कुरूमकर म्हणाले की, मागील पाच वर्षात माननीय आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापुरात विकासाची गंगा आणली. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील जनतेला …

Read More »

मराठी अस्मितेसाठी एकत्र या : रमाकांत कोंडुसकर

  शास्त्रीनगर, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, न्यू गुडशेठ रोड विविध सर्व मंडळांनी फलकावर लिहून पाठिंबा दर्शविला : सर्वत्र भगवेमय वातावरण बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता …

Read More »

बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्री कपिलेश्वर मंदिर येथे समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांनी कपिलनाथाचे विधिवत पूजन करून प्रचाराला सुरुवात केले. यावेळी प्रचार फेरी पुढे मार्गक्रमण करत कपिलेश्वर रोड, तंगडी गल्ली, …

Read More »