Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अक्षय्य तृतीयेला सराफ बाजारात खरेदीची उसळी

मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी : सराफ बाजारात नवचैतन्य निपाणी (वार्ता) : साडेतीन मुहुर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीमध्ये निपाणी येथील शहरातील बाजारपेठेत शनिवारी (ता.२२) मोठी उलाढाल झाली. या दिवशी सर्वसामान्य कुटुंबियासह सर्वच वर्गातील नागरिकांनी आपापल्यापरीने सोन्या चांदीची खरेदी केली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी येथील सराफ बाजारामध्ये उत्साह आणि नवचैतन्याचे …

Read More »

खानापूरात कर्नाटक समग्र अभिवृद्धी संघाच्यावतीने शिवणकाम प्रशिक्षण महिलांना साहित्याचे वाटप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील रूमेवाडी क्राॅसवरील कर्नाटक समग्र अभिवृद्धी संघाच्यावतीने गरीब महिलांना शिवणकाम प्रशिक्षण निमित्ताने साहित्याचे वाटप अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी दि. २२ रोजी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजप धनश्री सरदेसाई, खानापूर भाजप प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पुजा …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ व समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने आज शनिवारी परंपरेनुसार छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून श्री शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री शिवजयंती निमित्त आज शनिवारी सकाळी सर्वप्रथम धर्मवीर संभाजी चौक येथे विविध गडकिल्ल्यांवरून आलेल्या शिवज्योतींचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहापूर …

Read More »