Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

उष्माघातामुळे जनता घरात तर नेते गावात

  बेळगाव : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा उच्चांक गाठत आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उन्हामुळे सकाळच्या सत्रात व रात्री प्रचाराला वेग आला आहे. वाढत्या उष्माघातामुळे जनता घरात तर नेते गावात अशी काहीशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यापासून उष्णतेचा जोर जसा जसा वाढत चालला आहे तसतसा …

Read More »

निपाणीत मुस्लिम बांधवाकडून नमाज अदा

  महिनाभराच्या उपवासाची सांगता : हिंदू मुस्लिम बांधवांनाकडून शुभेच्छा निपाणी : कोरोना संसर्गामुळे बकरी ईद आणि रमजान ईद निमित्त सार्वजनिक ठिकाण नमाज पठण करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले होते. पण संसर्ग कमी झाल्याने शहर व परिसरातील समस्त मुस्लिम बांधवांनी शनिवारी (ता.२२) रमजान ईद सण भक्तिभावाने साजरा केला. तसेच येथील बेळगाव नाक्यावरील …

Read More »

निपाणीत विविध ठिकाणी शिवबसव जयंती

  विविध गड किल्ल्यासह कुडल संगम येथून ज्योत; शहर भव्यमय निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी विवेक ठिकाणी शिव बसव जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध गड किल्ले आणि कुडल संगम येथून युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या ज्योतींचे स्वागत करण्यात आले. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात संतोष घाटगे यांच्या …

Read More »