Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

नितीन गडकरी यांना पुन्हा हिंडलगा कारागृहातून धमकी

  मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन कॉल्सनंतर पोलिसांनी नितीन गडकरींचं जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. हा फोन नेमका कुणी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन …

Read More »

पीएफआय, सहयोगी संस्थांवरील बंदी योग्य; युएपीए लवाद

  नवी दिल्ली : गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) बंदी घालण्यात आलेल्या कुख्यात पीएफआय संघटनेवरील बंदी योग्य असल्याचा निर्वाळा युएपीए लवादाकडून मंगळवारी देण्यात आला. केंद्र सरकारकडून एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले असल्याचा पीएफआयचा दावा देखील लवादाने फेटाळून लावला. पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्था सामाजिक वीण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे निरीक्षण …

Read More »

भारत-पाक क्रिकेट सामने होऊ द्या! पंतप्रधान मोदी यांना आफ्रिदीची हात जोडून विनंती

  कराची : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या क्रिकेटचे सामने होत नाहीत. आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत पहायला मिळते. दरम्यान, अगामी आशिया चषकाचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाणार नाही अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. त्यामुळे दोन्ही देशाच्या बोर्डांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच …

Read More »