Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

राजहंसगड छ. शिवाजी महाराज मूर्ती दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभागी व्हा; तालुका समितीचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला महाअभिषेक घालण्यात येणार आहे. रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सदर कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या …

Read More »

दुग्धाभिषेक सोहळ्याची प्रशासनाला पूर्वकल्पना

  बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून नियमानुसार या सोहळ्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सोहळ्याची माहिती देणारे निवेदन सादर केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावरील …

Read More »

हलगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे

    बेळगाव  : हलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे यांचा विजय झाला आहे. सागर कामाण्णाचे यांनी तवनाप्पा पायाक्का यांचा पराभव केला. निवडणूक अधिकारी म्हणून हेस्कॉम अधिकारी वैशाली तुडवेकर यांनी काम पहिले. सागर कामाण्णाचे यांना १० तर तवनाप्पा पायाक्का यांना ८ मते पडली आहेत. यावेळी ग्रामपंचायत …

Read More »