Saturday , June 6 2026
Breaking News

हलगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे

Spread the love

 

 

बेळगाव  : हलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे यांचा विजय झाला आहे. सागर कामाण्णाचे यांनी तवनाप्पा पायाक्का यांचा पराभव केला. निवडणूक अधिकारी म्हणून हेस्कॉम अधिकारी वैशाली तुडवेकर यांनी काम पहिले. सागर कामाण्णाचे यांना १० तर तवनाप्पा पायाक्का यांना ८ मते पडली आहेत.

यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी विजयालक्ष्मी तिग्गी, ग्रामपंचायत सेक्रेटरी जोसेफ फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य आदींची उपस्थिती होती. यावेळी सागर कामाण्णाचे यांच्या मित्र परिवाराच्यावतीने केक कापून आनंद साजरा केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बातमीपासून वृत्तपत्रापर्यंत’चा रोमांचक प्रवास; विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची दुनिया!

Spread the love  विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *