Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागात आरोग्य सुविधा देण्याचा महाराष्ट्राचा निर्णय निषेधार्ह; मुख्यमंत्री बोम्माई

  बेळगाव : कर्नाटकाच्या सीमेवरील 865 गावांतील लोकांना महाराष्ट्र सरकारतर्फे आरोग्य सुविधा देण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय निषेधार्ह असून, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानाजवळ प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कर्नाटकाच्या सीमाभागातील लोकांना आरोग्य कवच देणे हा …

Read More »

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात : उत्तम पाटील

हुन्नरगीत हळदी – कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते मंडळी विकास कामे केल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात अनेक समस्यांना मतदारसंघातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण सत्तेत नसतानाही अरिहंत उद्योग समूहातून समाज हिताची कामे केली आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात आहोत. …

Read More »

खानापूर विद्यानगरात विकास कामाला अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा; नागरिकांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईल व्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. …

Read More »