Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यात आग लागण्याच्या प्रकार वाढ, सिंगीनकोपात वीटभट्टी कामगारांच्या झोपड्याना आग लागून नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कडक उन्हाची झळ पोहचत आहे. अशातच खानापूर तालुक्यातील अनेक भागात आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी चापगावात गवतगंजीला आग लागून शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दि. १५ रोजी दुपारी सिंगीनकोपात (ता. खानापूर) गावापासुन काही अंतरावर वीट उद्योजक कृष्णा …

Read More »

दुग्धाभिषेक कार्यक्रमासाठी मार्केट यार्ड मधून भरीव देणगी

  बेळगाव : १९ मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व मंदिरातील मूर्तीचे दुग्धाभिषेक करण्यासाठी आज मार्केट यार्डमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तसेच शहर व तालुका समितीच्या तसेच मार्केट यार्ड मधील व्यापारांच्या माध्यमातून सर्व समितीचे नेते मंडळी मार्केट मधील व्यापारांच्या सहकार्यातून देणगी स्वरुपात रोख रक्कम तसेच गुळ, …

Read More »

19 मार्चच्या दुग्धाभिषेक कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हा; खानापूर तालुका समितीचे आवाहन

  खानापूर : रविवार दि. 19 मार्च रोजी राजहंडगडावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम म. ए. समिती व स्वाभिमानी शिवप्रेमीच्या सहकार्याने होणार असून सदर कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या नियोजनामध्ये सुद्धा खानापूर तालुक्यातील समस्त शिवप्रेमीनी सढळहस्ते …

Read More »