Sunday , July 26 2026
Breaking News

दुग्धाभिषेक कार्यक्रमासाठी मार्केट यार्ड मधून भरीव देणगी

Spread the love

 

बेळगाव : १९ मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व मंदिरातील मूर्तीचे दुग्धाभिषेक करण्यासाठी आज मार्केट यार्डमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तसेच शहर व तालुका समितीच्या तसेच मार्केट यार्ड मधील व्यापारांच्या माध्यमातून सर्व समितीचे नेते मंडळी मार्केट मधील व्यापारांच्या सहकार्यातून देणगी स्वरुपात रोख रक्कम तसेच गुळ, बटाटे, रवा, कांदे, तसेच थोडेफार इतर साहित्य स्वेच्छेने समितीकडे सुपुर्द केले असुन सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महारांजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन महाप्रसादचा लाभ घ्यावा, असे मार्केट यार्डच्या व्यापाऱ्यांनी आवाहन केले आहे

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *