Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

शिनोळी रा. शाहू विद्यालयाला माजी विद्यार्थांच्याकडून पिण्याच्या पाण्याची टाकी भेटवस्तू

  चंदगड : शिनोळी बु. येथील ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. या विद्यालयातील तसेच शिक्षणप्रेमी व क्रिकेटपटू यांनी शाळेला पिण्याची पाण्याची टाकी भेटवस्तू म्हणून भेट दिली. गावमर्यादित नुकत्याच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये उपविजयता हनुमान इलेव्हन संघ यांनी रु. 3000 चे बक्षिस मिळाले. ते बक्षिस आपल्या गावातील …

Read More »

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट

  बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कष्टकरी चळवळीला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य पंचायत विभागाने मानद डॉक्टरेट ही पदवी देवून गौरविले आहे. या पदवीमुळे सीमाभागातील एका श्रमजीवी कार्यकर्त्याचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी …

Read More »

मोक्याच्या क्षणी शिंदे-फडणवीसांची मोठी अडचण; कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रीच नसल्याने बजेटबाबत नवा पेच

  मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिलावहिला अर्थसंकल्प गुरुवारी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक महत्त्वाचा पेच उभा …

Read More »