Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

श्रेयवादाच्या लढाईत शिवरायांच्या विचारांना तिलांजली?

  बेळगाव : बेळगाव येथील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून उद्घाटन व लोकार्पण सोहळा असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा वेळी उद्घाटन समारंभाला एक पक्षाचे लोक व लोकार्पण समारंभाला दुसऱ्या पक्षाचे लोक हे दृश्य आपल्याला समोर दिसून आलं, उद्घाटन समारंभाला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित होते तर …

Read More »

संघटनात्मक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य; विनय शिंदे यांचे प्रतिपादन

  प्रोत्साह फाउंडेशन समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : चर्मकार समाज अद्यापही अनेक बाबतीत मागे आहे समाजाच्या उन्नतीसाठी चांगले उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे सांघिक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन चर्मकार समाजाचे नेते विनय शिंदे यांनी केले बेळगावातील प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने काल रविवारी कुमार …

Read More »

बेळगाव शहरात कोणत्याही प्रकारे मालमत्ता करात, पाणीपट्टीत वाढ नको

  बेळगाव मनपाच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मागणी बेळगाव : बेळगाव शहरात कोणत्याही प्रकारे मालमत्ता करात, पाणीपट्टीत वाढ करू नये. तसेच बेळगाव मनपाला सहकार्य न करणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी आ. अभय पाटील यांनी केली. थकीत कर वसूल करण्याची मागणी त्यांनी तसेच आ. अनिल बेनके आणि नगरसेवकांनी केली. …

Read More »