Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

आश्वासनानंतर म्युनिसिपल इंग्रजी शाळेच्या शिक्षिकांचे आंदोलन मागे

नगराध्यक्षांची भेट ; वेतन देणार सुरळीत निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी असली तरी सर्वच शिक्षक तळमळीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. काही शिक्षिकांना १३ हजार ६०० तर काहींना १ हजार वेतन आहे. काही शिक्षिकांचे १३ हजार ६०० पैकी ६ हजार ६०० …

Read More »

हंचिनाळ गाव मुटभर, समस्या ढीगभर

  लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरिकांचे हाल कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या हंचिनाळ तालुका निपाणी येथील गावात समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 4 हजार असून गाव अडी ग्रुप …

Read More »

शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे : किरण जाधव

बेळगाव : अन्नदाता शेतकरी आर्थिकदृष्ट्या भक्कम झाला तरच देशाचा कणा सक्षम होणार असल्याचे भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. श्री शेतकरी संघटना मजगाव यांच्यावतीने दिनांक 4 व 5 मार्च रोजी किरण जाधव यांच्या सहकार्याने रिकामी गाडी पळविण्याची जंगी शर्यत आयोजिण्यात आली होती. …

Read More »