Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

वैजनाथ देवालय येथे १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव

  देवरवाडी : फाल्गुन मास कृष्ण पक्ष चतुर्दशीतिथीला दि. १८ फेब्रुवारीला २०२३ रोजी प्रसिद्ध वैजनाथ देवालय देवरवाडी येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होत असून नूतन स्थानिक सल्लागार उपसमितीकडून याचे मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू आहे. १७ फेब्रुवारी मध्यरात्री १२ वा. पासून सकाळी ५.३० वाजेपर्यंत अभिषेक कार्यक्रम होईल. त्यानंतर महाशिवरात्री शुभारंभ सुरू होवून …

Read More »

मद्यपींच्या शेतातील वावराने शेतकऱ्यांतून नाराजी

  बेळगाव : शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, येळ्ळूर, अनगोळ, धामणे या शिवारात तसेच या भागात असलेल्या रस्त्याच्या कडेला रात्री 8 ते 11 पर्यंत दारु, गांजा, सिगारेट, जुगार, वाढदिवस व पार्ट्या करणारे शेतात बसून आपले कार्यक्रम करत असतात. त्यात लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून शेतातील गवत गंजीच्या आडोशाला बसून दारुच्या काचेच्या, प्लास्टिकच्या …

Read More »

६ तासांत हिरावलं भारताचं क्रमवारीतलं अव्वल स्थान

  नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी बुधवारचा (१५ फेब्रुवारी) दिवस मजेदार होता. कारण बुधवारी दुपारी आयसीसीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील संघाची आणि खेळाडूंची क्रमवारी अपडेट केली. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु ४ तासांनी या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर घसरल्याचं पाहायला मिळालं आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा …

Read More »