Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सांबरा येथे 12 फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदान!

  बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे. दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै. नागराज बसुडोणी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. श्रीमंत भोसले …

Read More »

खानापूरच्या मलप्रभा क्रिडांगणाचा नेत्यांकडून वापर पण विकासाकडे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या ठिकाणी जांबोटी क्राॅसजवळ माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात क्रिडांगणाचा प्रस्ताव होऊन क्रिडांगण उभारण्यात आले. त्यांच्या काळात मलप्रभा क्रिडांगणाचा विकास झाला. त्यानंतर मलप्रभा क्रिडांगणाच्या विकासाचा पत्ताच नाही. आजतागायत विकास नसलेल्या क्रिडांगणावर स्पर्धा भरविल्या जातात. अनेक नेत्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र विकासाकडे कुणाचेच लक्ष …

Read More »

कौंदलच्या काॅलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

  खानापूर (प्रतिनिधी) : अलिकडे काॅलेज विद्यार्थी अनेक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. अशाच प्रकारे कौंदल (ता. खानापूर) येथील काॅलेज विद्यार्थी महादेव सुभाष कोलेकर (वय १७) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. ४ रोजी घडली. सदर विद्यार्थ्याच्या घरचे लोक शेताकडे गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून …

Read More »