Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे स्नेहसंमेलन साजरे

  बेळगाव (प्रतिनिधी) : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी मराठा मंदिर संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या प्रशासक भक्ती मनोहर देसाई उपस्थित होत्या. तसेच पालक प्रतिनिधी राजशेखर चिकोर्डे, अप्पोशी नाईक, मोहन देवासी, प्रकाश पाटील, …

Read More »

विजयपूरात राज्यस्तरीय पत्रकार संमेलन; मुख्यमंत्री बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन

    विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत समारोप समारंभा : संगमेश चुरी विजयपूर : दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी आयोजित कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन दि. 4 शनिवारी सकाळी 10.30 मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून तर समारोप समारंभास विरोधी …

Read More »

पिरनवाडीत 26 फेब्रुवारीला जंगी कुस्त्यांचे मैदान

    बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघटना व शादरुद्दीन दर्गा उरूस कमीटी अयोजित २६ फेब्रुवारीला पिरनवाडी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार होणार आहे. स्पर्धेसंदर्भात पूर्व तयारी करण्यासाठी आज (गुरुवारी) कुस्तीगीर कार्यालय संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आप्पाजी मुचंडीकर, सेक्रेटरी सचिन गोरले, उद्योगपती सतीश पाटील, ग्राम पंचायंत अध्यक्ष …

Read More »