Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

रमेश कत्ती यांच्याकडून ६ पीकेपीएस सदस्यांचे अपहरण?

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी बँक) निवडणूक प्रचाराला एक नवीन वळण लागले आहे, माजी खासदार रमेश कत्ती यांनी पीकेपीएस संचालकांचे अपहरण केल्यामुळे, यमकनमर्डी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हुक्केरी तालुक्यातील पाश्चापूर गावातील पीकेपीएसचे सहा संचालक अल्लाप्पा हिरेकोडी, दुद्दाप्पा शिंत्रे, रफिक मदिहळी, विलास अन्वेकर, शिवलीला वस्त्रद …

Read More »

काँग्रेस आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या अश्लाघ्य वक्तव्याचा निषेध : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी महिला पत्रकार राधा हिरेगौडर यांच्या प्रश्नाला दिलेले अवमानकारक उत्तर निषेधार्ह असून त्यांनी तात्काळ सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा राज्य चिटणीस डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, “उत्तर कन्नड जिल्ह्यात सुबक …

Read More »

आमचे सरकार अलमट्टीची उंची वाढवण्यास वचनबद्ध

  डी. के. शिवकुमार; अलमट्टी धरणात केले गंगा पूजन बंगळूर : आमच्या सरकारला अलमट्टी धरणाची उंची ५१८ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याची प्राथमिकता आणि वचनबद्धता आहे. भूसंपादनासाठी निश्चित केलेली किंमत पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल,” असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले. शनिवारी अलमट्टी धरणात कृष्णा नदीत गंगा पूजन केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते …

Read More »