Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नाथ पै चौक मंडळाने लोकमान्यांना अभिप्रेत उत्सव साजरा केला : प्रकाश नंदीहळी

  बेळगाव : अलीकडच्या काही वर्षात डॉल्बी म्हणजे गणेशोत्सव असे एक समीकरण बनलेले पाहायला मिळते. उत्सवातून प्रबोधनात्मक विधायक कार्य घडणे आवश्यक आहे. मात्र असे कार्य कमी घडताना दिसत आहे. मात्र, बॅरिस्टर नाथ पै चौक मंडळांने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा केला आहे, असे प्रतिपादन विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश …

Read More »

पिरनवाडीत हिंदू -मुस्लिम ऐक्यात गणेशोत्सव, ईद साजरा

  बेळगाव : श्री गणेशोत्सव काळातच काल शुक्रवारी ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण साजरा झाला. याचे औचित्य साधून छ. शिवाजी महाराज चौक, पिरनवाडी येथील श्री बालगणेश गणेशोत्सव मंडळाने मुस्लिम बांधवांना श्रींच्या आरतीचा मान देऊन हिंदू -मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. छ. शिवाजी महाराज चौकातील श्री बालगणेश गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये काल शुक्रवारी …

Read More »

विनायक गुंजटकर यांची सतर्कता; हरवलेली ती दोन्ही मुले सुखरूप सापडली

    बेळगाव : अनगोळ शिवशक्ती नगर मधून काल दुपारी तीन तीस वाजता गल्लीतील दोन मुले गणपती बघायला जातो म्हणून घराबाहेर गेली होती. आज सकाळ झाली तरी ती दोन्ही मुले घरी आतापर्यंत पोहोचलेली नव्हती. याबद्दलची माहिती माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक गुंजटकर यांना मिळाली. विनायक गुंजटकर यांनी तात्काळ सोशल …

Read More »