Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गोवा मॅरेथॉन स्पर्धेत कल्लाप्पा तिरविर यांचे अभिनंदनीय यश

  खानापूर : गोवा हेल्थ फाउंडेशनमार्फत रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी पणजी येथे २१ कि.मी. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कल्लाप्पा तिरविर यांनी १ तास ४७ मि. नियोजित अंतर पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एकीकडे युवा पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना खानापूर सारख्या तालुक्यातील युवकांना कल्लाप्पा …

Read More »

रिंग रोड विरोधात म. ए. समिती शिष्टमंडळाची धारवाड कार्यालयाला धडक

  बेळगाव : रिंग रोडसाठी बेळगावमधील १३०० एकर सुपीक जमीन हडप करण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांसह स्थानिक जनतेचा प्रखर विरोध आहे. मात्र हा विरोध डावलुनही नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नोटीस पाठविली असून याविरोधात आज मंगळवारी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने धारवाड येथील नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयात भेट दिली. माजी आमदार आणि तालुका …

Read More »

केळकर बाग येथील प्राथमिक कन्नड शाळेस एंजल फाउंडेशनच्या वतीने 2 सिलिंग फॅन

  बेळगाव : सावित्रीबाई फुले जयंती निमित्त येथील केळकर बाग मधील प्राथमिक कन्नड शाळेमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी माहिती दिली. यावेळी एंजल फाउंडेशनच्या वतीने येथील सरकारी शाळेला सिलिंग फॅन देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास …

Read More »