Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

डी. वाय. चौगुले भरतेश शाळेला विजेतेपद

  बेळगाव : बेळगाव येथील नेहरू स्टेडियमच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित माध्यमिक मुला-मुलींच्या उंचउडी, खो -खो, कबड्डी, भालाफेक, 4×100 मी. रिले स्पर्धेत डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलच्या स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक मुलांच्या उंचउडी, 100 मी, 200 मी, 4×100 मी. रिले स्पर्धेत शाळेचा मुस्तफा नाजूकन्नवर हा विजेता …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीतर्फे मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर विज्ञान कथाकथन स्पर्धा व व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने बेळगाव सीमा भागातील तसेच चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी दिनांक 9 सप्टेंबर रोजी विज्ञान कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व दिनांक 24 ते 26 सप्टेंबर यादरम्याने विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ ही …

Read More »

आगीत होरपळून सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू

  नार्वेकर गल्ली बेळगाव येथील घटना बेळगाव : नार्वेकर गल्ली बेळगाव येथे घरात लागलेल्या आगीत सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लागलेल्या आगीत सुप्रिया बैलूर (वय 78) राहणार नार्वेकर गल्ली यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक धूर …

Read More »