Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बोरगांवमधील वाइन शॉपची मनमानी न थांबल्यास मोर्चा

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन  : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे  नागरिकांना …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन

  वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन …

Read More »

लिंगायत, वक्कलिगांना आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा निर्णय

  वक्कलिगांना २ सी, लिंगायतांना २ डी स्वतंत्र प्रवर्ग बंगळूर : पंचमसाली समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. सामर्थ्यशाली समुदायांच्या सततच्या संघर्षाचे परिणाम शेवटी मिळाले. आता राज्य सरकारने पंचमसाली, वक्कलिग आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होऊन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पंचमसाली आणि …

Read More »