Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बोरगाव शर्यतीत कोल्हापूरची बैलगाडी प्रथम

बोरगाव उरुसानिमित्त आयोजन : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदारशा यांच्या उरुसानिमित्त हिंदू मुस्लिम उरूस कमिटीच्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यतीत कोल्हापूर येथील सुरेश सरनाईक यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवून १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविले. युवा नेते उत्तम पाटील …

Read More »

टॅक्स भरला नाही ती हाॅटेल सील करा : लक्ष्मण मादार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील शेकडो हाॅटेलकडून टॅक्स भरले नाहीत. त्यामुळे नगरपंचातीचा विकास झाला नाही. तेव्हा खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील हाॅटेलकडून टॅक्स भरला नाही ती हाॅटेल सील करा. लायसन्स बंद करा, अशी सुचना नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी सोमवारी दि. १२ रोजी नगरपंचायतीच्या बैठकीत केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर …

Read More »

‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ पुरस्काराने पोतदार ज्वेलर्स सन्मानित

  हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने बेळगावच्या पोतदार ज्वेलर्सला बेळगाव जिल्ह्यातील सर्वोत्तम व्यापारी पेढी म्हणून ‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गुलबर्गा येथील पीडीए इंजीनियरिंग कॉलेजच्या सभागृहामध्ये गेल्या शनिवारी व काल रविवारी व्यापारी व उद्योजकांची परिषद पार पडली. हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित …

Read More »