Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

संजीवीनी फौंडेशनच्या इको-फ्रेंडली गणरायाचे विसर्जन

  बेळगाव : आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या इको-फ्रेंडली गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. प्रतिवर्षी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी इको-फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना आणि विसर्जन केले जाते. या उपक्रमाचा उद्देश प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे हा आहे, दररोज श्रींची पूजा आणि आरती प्रा. युवराज पाटील, उद्योजक शरद …

Read More »

मण्णुर येथे मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिर यशस्वी

  बेळगाव : मातोश्री सौहार्द सोसायटी मण्णुर आणि केएलई हॉस्पिटल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 200 हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी शिबिरात जवळपास 55 लोकांना मोतीबिंदू दोष आढळून आला असून पुढील आठवड्यात मातोश्री सौहार्द …

Read More »

युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन

  येळ्ळूर : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे युनियन बँक ऑफ इंडिया बेळगावचे क्षेत्र प्रमुख श्री. राघवेंद्र बी एस, उप क्षेत्रप्रमुख श्री. मनीष मेघन्नावर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, माजी …

Read More »